गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवित येई कड्यावरुनि घेऊन उड्या खेळ
लतावलयी फुगड्या घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती, जा हळूहळू वळसे घेत
लपत-छपत हिरवाळीत, पाचूंची हिरवी राने झुलव गडे, झुळझुळ गाणे । वसंतमंडप -
वनराई आंब्याची पुढती येई. श्रमलासी खेळून खेळ नीज सुखे क्षणभर बाळ । हीं
पुढची पिवळी शेतें सळसळती - गाती गीतें, झोप कोठुनि तुला तरी, हास लाडक्या ।
नाच करी बालझरा तूं बालगुणी, बाल्यचि रे । भरिसी भुवनी ।
बालतरू हे चोहिकडे प्रेमभरे त्यावर तूहि बुदबुद-लहरी फुलवेली सौंदर्ये हृदयामधली गर्द सावल्या सुखदायी इवलाली गवतावरती झुलवित अपुले तुरे-तुरे जादूनेच तुझ्या बा रे? सौंदर्याचा दिव्य झरा या लहरीलहरीमधुनी ताल तुला देतात गडे! मुक्त-मणि उधळून देई! फुलव सारख्या भवताली. हे विश्वी उधळून खुली वेलीची फुगडी होई! रानफुले फुलती हसती निळी लव्हाळी दाट भरे. वन नंदन बनले सारे! बालसंतचि तू चतुरा; स्फूर्ती दिव्य भरिसी विपिनी
शिकवी रे, शिकवी माते फुलवेली-लहरी असल्या वृत्तिलता ठायी ठायी प्रेमझरी-काव्यस्फूर्ति प्रगटवुनि चौदा भुवनी अद्वैताचे रज्य गडे! प्रेमशांतिसौंदर्याही मम हृदयी गाईल गाणी आणि असे सगळे रान तेवि सृष्टीची सतार ही दिव्य तुझी असली गीते! मम हृदयी उसळोत खुल्या! विकसू दे सौंदर्याही! ती आत्मज्योती चित्ती दिव्य तिचे पसरी पाणी! अविच्छिन्न मग चोहिकडे! वेडावुनि वसुधामाई रम्य तुझ्या झुळझुळ वाणी! गाते तव मंजुळ गान, गाईल मम गाणी काही!

No comments:
Post a Comment